Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

GovernmentEmployees : काही भागांत नियम मोडल्यास तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. व्हॉट्सॲप, ईमेल आणि AI टूल्सवर अवलंबून असलेले कामकाज अडचणीत आले आहे. शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे.
Afghanistan government employees face restrictions

Afghanistan government employees face restrictions

esakal

Updated on: 

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या एका निर्णयामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे बदलले आहे. तालिबानचे प्रमुख आणि देशाचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदझादा यांच्या आदेशानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे स्मार्टफोन बंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्मार्टफोनचा वापर केल्यास नोकरी जाणे किंवा कायदेशीर कारवाई होणे अशा धोक्यांचा कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com