Giorgia Meloni becomes Italy's longest-serving postwar prime minister
esakal
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सलग १४१३ दिवस सरकार चालवण्याचा मोठा विक्रम आपल्या नावावर केलं आहे. त्याचं सरकार हे १९४६ मध्ये इटली प्रजासत्ताक झाल्यानंतरचं सर्वाधिक काळ टिकलेले आणि निर्बाधपणे सत्तेत राहिलेले सरकार ठरलं आहे. मेलोनी यांनी माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचा २००१ ते २००५ या काळातील विक्रम मागे टाकला आहे.