थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Thailand Visa Free Entry: थायलंडला भेट देण्याची योजना आखणाऱ्या भारतीयांना थाई सरकारने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी भारतीय पर्यटकांना त्यांच्या व्हिसा-मुक्त यादीतून वगळले आहे.
Thailand Visa Free Entry

Thailand Visa Free Entry

ESakal

Updated on

थायलंडला प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी हा एक मोठा धक्का आहे, कारण थायलंडने भारताला आपल्या व्हिसा-मुक्त प्रवेशाच्या यादीतून वगळले आहे. २०२४ पर्यंत या सुविधेचा लाभ घेणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता ती मिळणार नाही. १९ मे रोजी थाई मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सुधारित व्हिसा नियमांनुसार, थायलंडच्या व्हिसा-मुक्त प्रणालीऐवजी आता भारत 'व्हिसा ऑन अरायव्हल' श्रेणीत येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com