

Trump's Press Secretary Calls Him Husband by Mistake
Esakal
Donald Trump Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून केटी जकारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यांनी पहिल्यांदाच व्हाइट हाऊस ब्रीफिंग करताना चुकून पतीऐवजी राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख केल्यानं चर्चा रंगली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना केटी जकारिया चुकून ट्रम्प यांना ‘पती’ म्हटलं. आपली चूक लक्षात येताच लगेच चूक सुधारली आणि हसून प्रतिक्रियाही दिली.