ट्रम्प यांची मनमानी अमेरिकेला बुडवणार? अमेरिकन सैनिकांना बाहेर काढण्यासाठी 'या' देशात हालचाली

Germany Demands US Troop Withdrawal : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्रदेश मानल्या जाणाऱ्या जर्मनीतही आता विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत.
Trump Foreign Policy Impact

Germany Demands US Troop Withdrawal

esakal

Updated on

Trump Foreign Policy Impact: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर बहुतेक सहयोगी देश अमेरिकेवर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत नाटोसमवेत अनेक मित्रदेश उघडपणे अमेरिकेचा विरोध करत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्रदेश मानल्या जाणाऱ्या जर्मनीतही आता विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत. तेथील राजकीय पक्षाने देशात तैनात असलेल्या सुमारे ४० हजार अमेरिकन सैनिकांना परत पाठवण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com