रशियाकडून तेल खरेदी, तरीही टॅरिफ नाही! ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा

Trump Waives Russia Oil Sanctions अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रशियातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारतासह इतर देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
donald trump

donald trump

Esakal

Updated on: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियातून तेल खरेदीवर असलेले निर्बंध आणि टॅरिफबाबत मोठा निर्णय घेतलाय. ट्रम्प यांनी ‘लिंडसे ओ. ग्राहम सॅंक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट ऑफ २०२६’ अंतर्गत लागू होणारे काही निर्बंध, शुल्क आणि नियमांना तूर्तास स्थगिती दिलीय. त्यांच्या निर्णयामुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारतासह इतर देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com