माझे 700 पुरुषांशी संबंध, मला त्याची लाज वाटत नाही; टीव्ही स्टारचा गौप्यस्फोट

belinda rygier
belinda rygier
Updated on

नवी दिल्ली - एका टीव्ही स्टारने तिच्या सेक्स अॅडिक्शनबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपण 700 हून अधिक पुरुषांसोबत सेक्स केला असून त्याबद्दल मला कोणतीही खंत वाटत नसल्याचं तिनं म्हटलं. belinda rygier news in Marathi

belinda rygier
‘ना मिलो हमसे ज्यादा..; म्हणत १८ वर्षीय मुस्कान पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात

बेलिंडा लव्ह रायगियर असे या रिअॅलिटी टीव्ही स्टारचे नाव आहे. 2017 मधील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शो ‘द बॅचलर’मधील तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. तिने तिच्या आयुष्यातील काही गुपित उघड केले. कधीकाळी ती आठवड्यातून 6 दिवस रोमान्ससाठी जोडीदार शोधत असे.

‘यूअर अ ग्रब मेट’! रेडिओ शोमध्ये ३८ वर्षीय बेलिंडा म्हणाली, सर्व काही ठीक झाल्यानंतर मला माझ्या समस्यांबद्दल कळले. सर्वात मोठा प्रश्न माझ्या नात्याचा होता. मी वाईट माणसांच्या संगतीत होते. बेलिंडाने 8 वर्षांपूर्वीच तिच्या व्यसनावर मात केली आहे. यानंतर ती टीव्ही स्टारपासून रिलेशनशिप गुरू बनली.

belinda rygier
Baby Born Twice : आश्चर्यच! एकाच बाळाला दिला दोनदा जन्म, वाचा काय आहे प्रकरण

बेलिंडा म्हणाली की, मी व्यसनमुक्त झाल्यानंतर मला जाणवलं की काही लहानपणींच्या जखमांमुळे मला सेक्सचे व्यसन लागले होते. ती पुढं म्हणाली की, माझे किती पुरुषांशी संबंध आहेत हे आठवत नाही. बेलिंडा शेवटी म्हणाली की, तरी आकडा '700 पेक्षा जास्त' असेल. मात्र एवढ्या मोठ्या संख्येतील सेक्स पार्टनरविषयी आपल्याला लाज वाटत नाही.

टीव्ही स्टारने पुढे सांगितले- पुरुष मला त्याच गोष्टी सांगत असत ज्या मला आवडत होत्या. ते लोक या गोष्टीत खूप चांगले होते. सेक्सपेक्षा प्रेमाची भावना खूप सुंदर होती, असंही बेलिंडाने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com