UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. मिडलसब्रो जवळील A66 महामार्गावर पाच जणांना घेऊन जाणारी कार चुकीच्या दिशेने जात होती.
ब्रिटनमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या एका कार अपघातात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर चुकीच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनाची पोलीस गाडीशी धडक झाल्याने हा अपघात घडला.