युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Scotland, Wales & Northern Ireland Leaders to Make Big Announcement : या बैठकीला स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर जॉन स्विनी, वेल्सचे फर्स्ट मिनिस्टर रून एपी इओरवर्थ आणि नॉर्दर्न आयर्लंडचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
UK breakup

UK breakup

esakal

Updated on

युनायटेड किंगडमच्या भवितव्यावरून राजकीय चर्चा पुन्हा एकदा तापली आहे. स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमधील नेते आता आपल्या अधिकारांसाठी अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही भागांतील प्रमुख नेते सोमवारी वेल्सची राजधानी कार्डिफ येथे एकत्र येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com