

US Airstrike on Iran Humanitarian Flight Sparks War Crime Allegations
esakal
US Iran war : अमेरिकेने इराणहून भारताकडे जाणाऱ्या विमानावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे इराण सरकार प्रचंड संतापले आहे. या घटनेला युद्धगुन्हा ठरवून अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.