Donald Trump: 'देश सोडून निघून जा', परदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करता येणार नाही

Government Statement on Immigration Law Change अमेरिकेत नोकरीसाठीचा एच-१ बी व्हिसा किंवा विद्यार्थी व्हिसा असणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही. मात्र, एच-१ बी व्हिसा असणाऱ्या व्यक्तीने नोकरी गमावल्यास त्याला एका महिन्याच्या आत अमेरिका सोडून जावे लागणार आहे.
Donald Trump
Donald TrumpSakal
Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेत आलेल्या परदेशी नागरिकांनी ३० दिवसांपेक्षा अधिक काळ वास्तव्य केल्यास त्याची सरकारकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे आणि असे न केल्यास दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. या निर्णयाचा फटका एच-१ बी व्हिसा असणाऱ्यांना बसणार नाही. मात्र, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच यातून दिले गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com