

Trump Team Signals Breakthrough in War Talks
Esakal
US Iran Talks Hint at End of Conflict अमेरिका आणि इराण युद्ध लवकरच थांबण्याची चिन्हे दिसत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दावा केला की इराणविरुद्धची लष्करी मोहिम (ऑपरेशन एपिक फ्युरी) संपलं आहे आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं ध्येयही गाठलं आहे. तसंच हा संघर्ष काही महिन्यांचा नव्हता तर आठवड्यांचा होता. अमेरिका थेट जमिनीवर लष्कर उतरवणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय.