US-Iran Conflict Escalates
esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने गेल्या काही दिवसांत इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.