US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

US-Iran Peace Talks: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेचे संकेत दिले आहेत. पुढील दोन दिवसांत पाकिस्तानात दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू होऊ शकते.
US Iran war news 2026

US Iran war news 2026

esakal

Updated on

Donald Trump: अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी एक मोठं विधान केलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अविश्वास अत्यंत खोल आहे. त्यामुळे हा बेबनाव एवढ्या लवकर संपणार नाही, असं ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com