

Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei
esakal
US-Iran War Update: अमेरिका-इराणमधील संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावामुळे सध्या जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरातील सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या जरी युद्धबंदी असली, तरी दोन्ही देश आपापल्या अटींवर करार करण्यासाठी चर्चा करत आहेत.