वॉशिंग्टन : रशियन तेल खरेदी करणाऱ्या भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर अमेरिकेचा हेतू आता स्पष्ट होत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यापूर्वी भारत रशियाकडून कच्चे तेल (US policy on Russian oil) खरेदी करून युक्रेन युद्धासाठी निधी पुरवतो, असा आरोप केला होता.