भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Economic and Diplomatic Risk: ''भारत आणि चीनसारख्या देशांवर शंभर टक्के टॅरिफ लादणे म्हणजे अमेरिकेसाठी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा प्रकार ठरेल. '' असं सिनेटर्सचं म्हणणं आहे.
US Senator

US Senator

esakal

Updated on

Senators Rand Paul and Ron Wyden: रशियावर नवीन निर्बंध लादण्याच्या विधेयकादरम्यान भारत आणि चीनवर प्रस्तावित शंभर टक्के आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाविरोधात आता अमेरिकेतूनच विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. अमेरिकन सीनेटर रँड पॉल आणि रॉन वायडेन यांनी अमेरिकन सीनेटमधील चर्चेदरम्यान इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले तर, अमेरिकेच्या आर्थिक हितांना बाधा पोहोचवणारे ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com