

Giorgia Meloni’s Funny Remark Steals G7 Spotlight
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एवियन शहरात झालेल्या जी७ परिषदेत सहभागी झाले होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी इतर देशांचे नेतेही उपस्थित होते. जी७ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचे फोटोही व्हायरल होत आहेत. त्यांच्या संवादाचा व्हिडीओ समोर आला असून आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.