Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Balen Shah Supreme Court allegations: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह त्यांच्या अनोख्या आणि वादग्रस्त शासनप्रणालीमुळे चर्चेत आहेत. ते आपल्या मनाप्रमाणे नेपाळ चालवत आहेत.
Balen Shah Supreme Court allegations

Balen Shah Supreme Court allegations

ESakal

Updated on

पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळची सूत्रे हाती घेतल्यापासून ते आपल्या मर्जीनुसार देश चालवत आहेत. रॅपर ते राजकारणी आणि नंतर थेट पंतप्रधानपदापर्यंत, बालेन शाह राष्ट्रपतींचा सल्ला घेत नाहीत किंवा नेपाळी सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरांचे पालन करत नाहीत. यामुळे विरोधी पक्षनेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. इतकेच नाही, तर त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप केल्याचा आणि तीन न्यायाधीशांवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com