पॉर्न पाहण्यासाठी महिलेला मिळतात चक्क पैसे, वाचा काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Hired to Watch Porn

पॉर्न पाहण्यासाठी महिलेला मिळतात चक्क पैसे, वाचा काय आहे प्रकरण

पॉर्न पाहणे हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की पॉर्न पाहण्याचासुद्धा एक जॉब असतो तर तुम्हाला काय वाटेल? हो, हे खरंय आहे. स्कॉटलँडमधील एका 22 वर्षीय महिलेची पॉर्न पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे 90,000 अर्जदारांपैकी या महिलेची निवड झाली आहे. रेबेका डिक्सन असे महिलेचे नाव असून बेडबिबलच्या पॉर्न रिसर्चद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. (woman hired in scotland to watch porn)

हेही वाचा: पाकिस्तान सरकार म्हणतंय, दुसरा पर्यायच नाही; इम्रान खानला अटक होणार

या जॉबची अपेक्षा आहे की पॉर्न पाहणाऱ्या व्यक्तीला पॉर्न इंडस्ट्रीची माहिती असावी. सोबतच लैंगिक पोझिशन्स, टाईम ड्युरेशन कामोत्तेजनाची संख्या, पुरुष विरुद्ध महिला आकडेवारी याबाबत रिसर्च करायचा आहे.

हेही वाचा: इकडं यासिन मलिक दोषी तिकडं शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं

या जॉबसंदर्भात रेबिका सांगते,” हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे. जॉबची जाहीरात पाहील्यावर पॉर्न पाहण्यासाठीही पैसे मिळतात का? असा प्रश्न मला पडला होता व आश्चर्यही वाटले होते. जेव्हा माझी यासाठी निवड झाली तेव्हा मला धक्काच बसला कारण मी एका छोट्या शहरातून आहे. पण मी या जॉबकडे एक उत्तम संधी म्हणून बघते. एक आदर्श काम म्हणून मी या कडे बघते.”

Web Title: Woman Hired In Scotland To Watch Porn

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top