

Who Was Zimbabwean Businessman Wicknell Chivayo?
esakal
झिम्बाब्वेची राजधानी हरारेजवळील मरोंडेरा भागात बुधवारी सायंकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात झिम्बाब्वेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राष्ट्रपती इमर्सन मनांगाग्वा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ४३ वर्षीय विकनेल चिवायो आणि त्यांच्या पत्नी लुसी मुतेके यांचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये ४ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स उपस्थित होते.