

Daily Walking Health:
Sakal
Benefits of daily walking to prevent diabetes and heart disease: तुम्हाला माहिती आहे का की दररोज चालणे केवळ कॅलरीज बर्न करण्यासाठीच नाही तर आयुष्य वाढवण्यासाठी आणि अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत करते. पोषण आणि आहार तज्ञ सोनिया नारंग यांच्या मते, फक्त चालण्यानेही तुम्ही तुमच्या शरीरात निरोगी ठेऊ शकता. इंस्टाग्राम @sonianarangsdietclinics वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी वेळेनुसार चालण्यादरम्यान शरीरावर होणारा परिणाम सांगितला आहे.