Stress Relief Sleep: रात्री झोप येत नाही? फक्त 5 मिनिटे करा 'ही' गोष्ट, सकाळपर्यंत गाढ झोप लागेलच!

meditation for sleep: शांत, गाढ झोप न येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर झोपण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करु शकता.
meditation for sleep

meditation for sleep

Sakal

Updated on

5 minute meditation for deep sleep and insomnia relief: आजच्या धावपळीच्या जीवनात, निद्रानाश ही एक सामान्य समस्या बनली आहे. दररोजचा ताण, कामाचा ताण, मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीन आणि सतत डोक्यांचा विचार यामुळे आपली रात्रीची झोप शांत येत नाही. शरीर थकलेले असते, पण आपण झोपायला जाताच मन अचानक पूर्णपणे सक्रिय होते. कधी उद्याचा ताण, कधी आजचा काहीतरी कधी भविष्याची चिंतेमुळे आपल्याला झोप लागत नाही. या समस्येने त्रस्त असलेले अनेक लोक लगेच झोपेच्या गोळ्या किंवा मोबाईल फोन स्क्रोल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे दोन्ही उपाय दीर्घकाळात हानिकारक आहेत. तुम्हाला सकाळपर्यंत शांत झोप हवी असेल तर पुढील गोष्टी नक्की ट्राय करु शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com