

Depression in Youth Due to Diabetes
sakal
Managing Diabetes in Youth : मधुमेहामुळे हृदय, डोळे, मूत्रपिंड, लैंगिक शिथिलता, लठ्ठपणा जडतो, हे सर्वश्रुत आहे. परंतु माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात नोकरी, करिअर, आर्थिक स्थिरस्थावर होण्यासाठी युवापिढी धावत असताना ताण तणावातून नकळत व्यसनाच्या विळख्यात सापडते. पुढे मधुमेह होतो. एवढेच नव्हेतर अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असतानाही युवापिढी व्यसनापासून दूर जात नाही. अखेर या आजारामुळे नवी पिढी नैराश्यात जात आहे, असा निष्कर्ष जागतिक मधुमेही तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आला आहे.