

Why Hot Shower After Gym or Any Workout is Dangerous
sakal
योग्य बांधा, सुडौल शरीर आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य यासाठी आज सगळेच काहीना काही व्यायाम पद्धती वापरतात. त्यातही मुलं आणि मुलीसुद्धा जिमला जाण्यासाठी प्राधान्य देत आहेत. पण यासोबतच व्यायाम आणि ते करण्याचे तसेच व इकर काळजी घेण्याचे ज्ञान आपल्याकडे असले पाहिजे.
नुकतीच एक घटना घडली आहे, ज्यामध्ये एक २४ वर्षाचा मुलगा जिममध्ये व्यायाम करुन झाल्यावर हॉट शॉवर घेत होता आणि त्याच दरम्यान चक्कर येऊन पडला. हे गंभीर असल्याचं सांगत अमेरिकन डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.