
Knee Pain A Sign Of Lost Joint Grease Food: गुडघा दुखणे आणि उठताना चटक्यांचा आवाज येणे ही अनेकांमध्ये दिसणारी समस्या आहे. ही समस्या फक्त वृद्धांपुरती मर्यादित नाही, तर आता तरुणांमध्येही दिसू लागली आहे. या त्रासाचं मुख्य कारण आहे सांध्यांतील नैसर्गिक ग्रीस किंवा सिनोव्हियल फ्लुइडची कमी होणं.