गंध मातीचा

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाच्या माध्यमातून, पृथ्वीपासून विलग झालेल्या पाण्याची भेट जेव्हा पुन्हा पृथ्वीवरील मातीशी होते तेव्हा त्या मिलनाचा आनंद सुगंधरूपाने प्रत्येक मनुष्याला अतिशय मोहित करतो.
rain

rain

sakal

Updated on: 

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाच्या माध्यमातून, पृथ्वीपासून विलग झालेल्या पाण्याची भेट जेव्हा पुन्हा पृथ्वीवरील मातीशी होते तेव्हा त्या मिलनाचा आनंद सुगंधरूपाने प्रत्येक मनुष्याला अतिशय मोहित करतो. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असले तरी मातीच्या सुगंधाला तोड नाही. माती ही पृथ्वीतत्त्वाची निदर्शक किंवा पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे पृथ्वीचा सूक्ष्म गुण गंध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com