

Guava Fruit For Healthy Lifestyle
Esakal
Nutritional Benefits of Guava for Health: पेरू हे फळ त्यांच्या स्वाद, पौष्टिकता आणि आरोग्यदायी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असल्यामुळे पेरू रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि पचन सुधारतो.