
Natural Phlegm Treatment
Esakal
Phlegm in Children Home Treatment: लहान बाळांचे आरोग्य राखणं ही प्रत्येक आई वडिलांसाठी मोठी जबाबदारी असते. विशेषतः जेव्हा बाळ १ ते ५ वर्षाचं असतं, तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती अजूनही विकसित होत असते. त्यामुळे हवामानात जर थोडा जरी बदल झाला, तरी लगेच सर्दी- खोकला, कफ यासारखे समस्यांचा त्रास होण्यास सुरुवात होत असते.