
Hing For Digestion: हिंग, ज्याला संस्कृतमध्ये 'हिंगु' आणि इंग्रजीत 'Asafoetida' असे म्हणतात, भारतीय स्वयंपाकघरात सहज सापडणारा मसाल्याचा घटक आहे. हे फक्त चव वाढवण्यासाठीच नाही, तर त्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. पचन सुधारण्यासोबतच, डायबिटीज, उच्च रक्तदाब (बीपी) आणि इतर आजारांवर हिंग प्रभावी घरगुती उपाय ठरू शकते.