Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

Thermos Safety Alert: झाकणातील गंभीर दोषामुळे थर्मसच्या ८ दशलक्षांहून अधिक उत्पादनांचा जागतिक रीकॉल जाहीर करण्यात आला असून डोळ्यांना इजा होण्याचा धोका समोर आला आहे.
Thermos Linked to Eye Injury Risk? Over 8 Million Products Recalled Worldwide

Thermos Linked to Eye Injury Risk? Over 8 Million Products Recalled Worldwide

sakal

Updated on

Is Your Thermos Safe : दररोजच्या आयुष्यात खासकरून बाहेर फिरायला जाताना, ऑफिसला जाताना, हिवाळ्यात आपण निर्धास्तपणे वापरत थर्मास वापरत असतो. पण हाच थर्मास जीवघेणा ठरू शकतो, याचा आपण कधी विचारच करत नाही. मात्र आता समोर आलेल्या माहितीमुळे हाच थर्मास चर्चेचा विषय ठरला आहे. कंपनीने जवळपास ८.२ दशलक्षांहून अधिक उत्पादने परत मागवली आहेत. यामागे नक्की कारण काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com