
Military Sleep Trick
Sakal
अनेकांना शांत झोप येत नाही.
यासाठी विविध उपाय करत असात.
पण तुम्ही मिलिट्री ट्रिकबद्दल ऐकले आहे का?
लाईट बंद केल्यानंतर आणि फोन बाजूला ठेवल्यानंतरही तुम्हाला शांत झोप येत नाही का? जर उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अनेकांना झोपेसंबंधित समस्या जाणवतात. ही समस्या जास्त वाढली असेल तर डॉक्टरांशी बोला. पण तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुम्हाला २ मिनिटांत शांत झोप येऊ शकते.