Mango Seeds : आंबा खाल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका; 'हे' आहेत फायदे

अनेकदा आपण आंबे खाताना आपण संपुर्ण आंबा खातो पण आंब्याची कोय मात्र फेकून देतो
Mango Seeds
Mango Seedssakal

Mango Seeds : उन्हाळा सुरू झालाय आणि आंब्याचं सीजन सुरू झालंय. सगळीकडे मार्केटमध्ये आंबे दिसताहेत. त्यामुळे आंबे लव्हर्स आंबे खरेदी करताहेत. मुळात आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंबे हे जितके टेस्टी असतात तितकेच हेल्दी सुद्धा असतात.

अनेकदा आपण आंबे खाताना आपण संपुर्ण आंबा खातो पण आंब्याची कोय मात्र फेकून देतो पण तुम्हाला आंब्याच्या कोयचे फायदे माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (never throw Mango Seeds after eating mango read benefits )

आंब्याच्या कोयचे फायदे

  • आंब्याची कोय आपली इम्युनिटी वाढवते.

  • कोयमध्ये असलेल्या घटकांमुळे कोलेस्ट्रॉलही कंट्रोलमध्ये राहतं

  • पोटाशी निगडीत समस्या किंवा डायरीया झाला असेल तर कोयच्या सेवनाने आराम मिळतो.

  • एवढंच काय तर आंब्याच्या कोयमुळे पीरेड्समध्ये असलेला पोटाचा त्रासही दूर होतो.

Mango Seeds
Mango Side Effects : चुकीच्या पद्धतीने आंबा खाणं पडू शकतं महागात; दुष्काळासारखं रक्त आटेल आणि..

आंब्याच्या कोयचं पावडर बनवून सेवन करावं, जाणून घ्या प्रक्रिया-

  • सुरुवातीला चार पाच आंब्याच्या कोय एकत्र करा.

  • या सर्व कोय एकत्र उन्हात वाळवा.

  • आता कोयच्या वरचा भाग तोडून आतील पांढरी बी काढा.

  • त्यानंतर मिक्सरमध्ये सर्व पांढऱ्या बिया बारीक करा.

  • या बियांचे पावडर एका एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर करा

  • त्यानंतर जेव्हा तुम्हाला या पावडरचे सेवन करायचे असेल तर एक ग्लास पाणीमध्ये एक चम्मच हे पावडर आणि एक चम्मच मध घालून मिक्स करून प्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com