Early detection of pancreatic cancer
esakal
Pancreatic cancer warning signs : पोटदुखी, पाठदुखी किंवा ॲसिडिटी होणे हे नियमित आरोग्यविषयक तक्रारी वाटू शकतात. मात्र, जर या वेदना सतत होत असतील, भूक कमी झाली किंवा कोणतेही कारण नसताना वजन कमी होऊ लागले तर? अशा तक्रारी अनेकदा साध्या पचनाच्या समस्यांशी संबंधित असतात; परंतु काही वेळा त्या स्वादुपिंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे संकेतही असू शकतात.