Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

झोप आयुष्याचा महत्वाचा भाग असते. तुमच्या तुमच्या दिवसातून जवळपास एक तृतीयांश भाग झोपण्यात घालवता.
Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

Sleeping: झोप आयुष्याचा महत्वाचा भाग असते. तुमच्या तुमच्या दिवसातून जवळपास एक तृतीयांश भाग झोपण्यात घालवता. मेंदू आणि शरीराच्या कार्यासाठी झोप फार महत्वाची असते. पण जास्तीत जास्त लोकांना वेळेवर झोपण्यात समस्या येते. ही समस्या दूर करण्यासाठी आहारात बदल, व्यायाम आणि मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा आपण रात्री थंडीपासून वाचण्यासाठी पायात सॉक्स घालून झोपतात. तुम्हालाही ही सवय असेल तर ती लगेच बदला. होय, कारण तुम्हाला क्वचितच माहित नसेल की मोजे घालून झोपल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, तुम्ही आजारी पडू शकता. कसे ते याचीच माहिती आज आपण या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया.

सॉक्स घालून झोपल्यामुळे होणारे त्रास... 

1) ब्लड सर्कुलेशनमध्ये समस्या निर्माण होते.झोपताना मोजे घातल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनची समस्या निर्माण होते. झोपताना घट्ट मोजे घातल्याने रक्त प्रवाह कमी होतो.

Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...
Health Tips: तुम्ही 'या' आजाराने ग्रस्त असल्यास आवळा खाणे कटाक्षाने टाळा; होईल मोठे नुकसान

2) शरीरात ओव्हर हीटिंग होऊ शकते.रात्रभर सॉक्स घालून झोपल्याने व्यक्तीला जास्त गरम होऊ शकते. ज्यामुळे शरीराचे तापमान अचानक वाढू शकते. यामुळे बेचैन होऊ शकते.

Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...
Winter Recipe : हिवाळ्यात ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक भजी कसे तयार करायचे?

3) पायांना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढु शकतो.सहसा तुम्ही दिवसभर जे सॉक्स घालून फिरता ते त्यात धूळ माती अडकतात. अशा स्थितीत रात्री झोपताना हे सॉक्सघालून पायांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

4) तुमच्या हृदयाच्या आरोग्यास नुकसान होण्याची दाट शक्यता असते. हिवाळ्यात घट्ट सॉक्स घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दाब पडतो. ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...
Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करतात?

5) पायाला खास सुटणे.हिवाळ्यात घट्ट सॉक्स घालून झोपल्याने पायाला खास सुटण्याची शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com