How Sleep Deprivation May Accelerate Aging
esakal
Sleep Duration : निरोगी राहण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच शरीराला पुरेशी झोप मिळणेही आवश्यक आहे. मात्र, कामाचा वाढता ताण, बदलती जीवनशैली आणि रात्री उशिरापर्यंत जागण्याच्या सवयीमुळे अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही.