
Summer Foods To Avoid Diabetes: उन्हाळयाचे दिवस म्हंटलं की उकाडा या दिवसात थोडं थंड आणि टेस्टी पदार्थ खायला सर्वांचं आवडते. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या दिवसांमध्ये सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काही विशिष्ट उन्हाळी पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि आरोग्यावर याचा परिणाम करू शकतात. चला तर पाहूया, ‘हे’ ५ उन्हाळी पदार्थ जे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो टाळले पाहिजेत