

Health Benefits of Walking 10,000 Steps Daily
sakal
Walking News in Marath: बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, झोपेच्या अनियमित वेळा, कामाचा तसेच मानसिक ताण यामुळे शरीरावर तसेच आरोग्यही वाईट परिणाम होतात. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताणाचं नियोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्त फार महत्त्वाची आहे.
तुम्हाला जर तुमचे आरोग्य सुधारायचे असेल, तर रोज १०,००० पावलं चालण्याची सवय लावा. तुम्ही जर महिनाभर रोज १० हजार पावलं चाललात तर तुमचे आरोग्य सुधारते आणि शरीरात अनेक चांगले परिणाम दिसून येतात.