Young Age Lifestyle Diseases: तिशीतच वाढतोय डायबेटीस-BPचा धोका! तरुणांच्या मेटाबॉलिक हेल्थमध्ये नेमकं काय बिघडतंय?

Metabolic Health in Your 30s: तिशीतच लाइफस्टाईल संबंधित आजारांचा धोका का वाढतोय, मेटाबॉलिक हेल्थ बिघडण्यामागची कारणं आणि ती सुधारण्यासाठी काय करावं यासाठी डॉक्टरांचं मत जाणून घ्या .
Young Age Lifestyle Diseases

Young Age Lifestyle Diseases

sakal

Updated on

Causes of Lifestyle Diseases at a Young Age: साधारणपणे तिशीचा काळ हा तुलनेने निरोगी आणि सक्रिय आयुष्याचा टप्पा मानला जातो. मात्र, सध्याच्या काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर (यकृतामध्ये चरबी साचणे) तसेच हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विविध जोखीम घटकांचे निदान पूर्वीपेक्षा कमी वयात होताना दिसत आहे.

याचा अर्थ असा नाही की या समस्यांसाठी केवळ वय कारणीभूत आहे. अनुवांशिक प्रवृत्ती, बदलती जीवनशैली, चयापचयाशी (Metabolic) संबंधित जोखीम घटक आणि आजारांचे लवकर होणारे निदान या सर्वांचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com