World Obesity Day 2025: चुकीचे अन् अतिप्रमाणात खाद्यपदार्थ खाल्यानेच नाही तर 'या' 4 सवयी देखील वाढवतात लठ्ठपणा

Weight Gain Habits: लठ्ठपणा केवळ अतिप्रमाणात पदार्थ खाल्याने नाही तर चुकीच्या सवयींमुळे देखील वाढू शकतो. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात.
Weight Gain Habits:
Weight Gain Habits:Sakal
Updated on

Weight Gain Habits: दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिन 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. तसेच गंभीर आणि जूनाट आजारांचा धोकाही अनेक पटीनी वाढतो. ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते, ज्यामुले अशा लोकांमध्ये संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हालाही वजनाचा भास होत असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी आपल्याला सर्व कारणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नियमितपणे व्यायम न करणे हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे. पण जास्त प्रमाणात खाणेच नाही तर इतर कोणत्या कारणांमुळे वजन वाढू शकते हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com