Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

MANDUKASANA BENEFITS FOR DIABETES: मंडूकासनामुळे ब्लड शुगर नियंत्रणास मदत होऊ शकते का? जाणून घ्या मंडूकासनाचे मधुमेह, पचन, पोटाची चरबी आणि तणावाशी संबंधित फायदे.
Mandukasana for Diabetes

Mandukasana for Diabetes

sakal

Updated on: 

HOW MANDUKASANA MAY HELP IN MANAGING BLOOD SUGAR LEVELS: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि औषधांसोबत नियमित व्यायामही महत्त्वाचा मानला जातो. पण यासाठी खूप कठीण व्यायाम करण्याची गरज आहे का? योगातील एक साधे आसन म्हणजे मंडूकासन, ज्याचा नियमित सराव केल्यास पोटाची चरबी, पचन आणि तणाव यांसारख्या गोष्टींवर सकारात्मक परिणाम होण्यास मदत होऊ शकते. मग मंडूकासनाचा रक्तातील साखरेशी नेमका काय संबंध आहे आणि ते कसे करावे? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com