तरुण पुरुषांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांची घनता कमी होण्याचं प्रमाण का वाढतंय? धक्कादायक कारणं समोर

Osteoporosis in Young Men: तरुण पुरुषांमध्ये वाढत असलेल्या ऑस्टिओपोरोसिस आणि कमी हाडांच्या घनतेमागील धक्कादायक कारणं आणि त्यावरील प्रतिबंधक उपाय जाणून घ्या.
Osteoporosis in Young Men

Osteoporosis in Young Men

sakal

Updated on

Hidden Health Crisis Among Youth: अनेक वर्षांपासून ऑस्टिओपोरोसिस हा आजार प्रामुख्याने रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये आढळणारा आजार म्हणून ओळखला जात होता. मात्र, आजची वस्तुस्थिती वेगळी आहे. जगभरात वाढत्या प्रमाणात तरुण पुरुषांमध्येही ऑस्टिओपोरोसिस आणि कमी हाडांची घनता (लो बोन डेन्सिटी) आढळून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com