Horoscope - 12/12/2018 - 00:05

Horoscope - 12/12/2018 - 00:05

आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला चांगला दिवस आहे.

जुन्या भेटींना उजाळा मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

अनेकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिकदृष्टीने काही चांगल्या घटना घडतील. उत्साह, उमेद वाढेल.

धडाडी वाढेल, धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात फार मोठे धाडस नको.

अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहाणार आहे.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल वाढेल. वैवाहिक जीवनात चांगले वातावरण राहील.

अंदाज अचूक ठरतील. कामाचा ताण जाणवेल, दगदग जाणवेल. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत.

मनोबल, आत्मविश्‍वास वाढेल. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

कौटुंबिक जीवनात आनंदी स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कामे मार्गी लागतील. सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील, प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com