Horoscope - 01/10/2019 - 09:25

Horoscope - 01/10/2019 - 09:25

बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रांत विशेष यश मिळेल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.

प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात नवीन संधी तयार होईल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

घरातील व्यक्‍तींसाठी जादा खर्च करावा लागेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात अडचणी येणार आहेत. नोकरीत अडचणी येणार आहेत.

शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रांतील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.

प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता राहील.

अडचणीवर मात कराल. प्रत्येक दिवस तुमची कसोटी पाहणार आहे. एका मागोमाग एक अडचणी येत राहणार आहेत.

व्यवसायात, उद्योगधंद्यात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. व्यवसायाकडे व आर्थिक प्रश्‍नाकडे लक्ष केंद्रित करावे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मुलामुलींच्या संदर्भात प्रश्‍न निर्माण होतील. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com