Horoscope - 02/19/2019 - 00:05

Horoscope - 02/19/2019 - 00:05

तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. मुलामुलींची त्यांच्या क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात सकाळी 11 नंतरचा कालखंड चांगला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायाच्या क्षेत्रातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

मानसिक समाधान लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. कामाचा ताण वाढणार आहे.

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. कर्तृत्त्वाला संधी लाभेल. कार्यक्षेत्रात यशस्वी होणार आहात.

व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. तुम्हाला मानमान्यता लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मानसिक उत्साह वाढणार आहे. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. नवीन परिचय होतील.

भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. काही गोष्टी नव्याने समजणार आहेत. आर्थिक क्षेत्रात समाधानाचे वातावरण राहील.

तुमच्या मनासारखे वातावरण राहणार आहे. कामामध्ये वेगाने प्रगती होणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com