

Horoscope 18th November 2025 marathi 12 zodiac signs
esakal
नव्या दिवसाची चाहूल लागताच मनात उत्सुकता निर्माण होते...उद्या १८ नोव्हेंबर २०२५ हा मंगळवार ग्रह-नक्षत्रांच्या खास योगाने अनेक राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येतोय, तर काहींना थोडी काळजी घेण्याचा इशारा देतोय. वैदिक ज्योतिषानुसार मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने भय, रोग आणि दुःख दूर होतात. त्यामुळे उद्या हनुमानजींच्या आशीर्वादाने अनेकांच्या मनातील चिंता दूर होणार आहे. चला तर मग मेष ते मीन या बाराही राशींच्या लोकांसाठी उद्या कसा दिवस राहील ते पाहूया