

On 9th December 2025 Top 5 Lucky Zodiac Signs Blessed By Sarvartha Siddhi Yoga
esakal
Marathi Rashi Fal : आज 9 डिसेंबरला मंगळवार असून आजच्या दिवसाचे स्वामी हनुमंत आहेत. आज चंद्र कर्क राशीत असेल. तर शुक्राचं गोचर ज्येष्ठा नक्षत्रात होणार आहे. चंद्रापासून बाराव्या घरात गुरु असल्यामुळे अनफा योग तयार होतोय. तर आज आश्लेषा नक्षत्राशी संयोग होऊन सर्वार्थ सिद्धी योग बनतोय.