

Tripushkar Yoga Budhaditya Rajyoga Lucky Zodiac Signs on 31 December
esakal
New Year Astrology Prediction : ३१ डिसेंबरपासून ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग अत्यंत विशेष मानला जात आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी 'त्रिपुष्कर योग' आणि 'बुधादित्य राजयोग' यांचे दुर्मिळ योग तयार होत असल्याने अनेक राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असणार आहे.
या शुभ संयोगामुळे कन्या आणि तूळ राशीसह एकूण पाच राशींना प्रचंड लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जाणून घेऊया या लकी राशींचे सविस्तर भविष्य..