

Baba Vanga Shocking Predictions for 2026 That Will Shake the World
esakal
Horoscope Prediction 2026 : जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्ती बाबा वांगा यांचे नाव ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले, तरी त्यांनी केलेली अनेक भाकिते अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत. आपल्या मृत्यूची तारीख, ९/११ ची दहशतवादी हल्ल्याची चाहूल, अगदी युरोपातील मोठ्या बदलांपर्यंत त्यांनी सांगितलेले प्रसंग जगाने प्रत्यक्ष अनुभवले. आता २०२६ सालासाठी त्यांनी केलेली पाच भयंकर भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या भाकितांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.