Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Budh Guru Yog September 2026 horoscope : २२ सप्टेंबरपासून बुध-गुरूची अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याचे ज्योतिषीय अंदाज आहेत. वृषभ, मिथुन, कन्या आणि धनु राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि शिक्षणात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
Budh Guru Yog September 2026

Budh Guru Yog September 2026

esakal

Updated on

Budh Guru Yog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध आणि गुरू या दोन्ही ग्रहांना शुभ ग्रह मानले जाते. बुद्धिमत्ता, ज्ञान, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता यांच्याशी बुधाचा संबंध मानला जातो, तर गुरूला ज्ञान, विस्तार, समृद्धी आणि भाग्याचा कारक मानले जाते. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची विशिष्ट स्थिती निर्माण झाल्यास त्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. चला जाणून घेऊया, कोणत्या चार राशींसाठी हा काळ लाभदायी ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com